Prajakta webseries Ranbajar | प्राजक्ताचा सर्वात बोल्ड अवतार | Prajakta Mali

2022-05-17 24,326

अभिनेत्री प्राजक्ता माळी 'रानबाजार' या वेबसिरीजमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतेय. या वेबसिरीजमध्ये प्राजक्ताचा बोल्ड लूक पाहायला मिळणार आहे. पाहूया टिझरची खास झलक. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale